आदिवासी समाज वधुवर मेळ्याचे आयोजन करणे.
आपला योग्य जोडीदार शोधण्यासाठी आदिवासी सामाजिक बहुउद्देशीय संस्था हा एक सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे,आपण हि योग्य जोडीदाराच्या शोधात असाल तर प्रोफाईल बटन वर क्लिक करून आयुष्याचा जोडीदार शोधा.
वधू-वर सूचक सेवा
मी खूप आनंदी आहे, मला माझ्या आयुष्याचा जोडीदार भेटला.
या अद्भुत जोडीदाराबद्दल आम्ही आदिवासी सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे आभारी आहोत.
हाय, आम्ही नुकताच साखरपुडा केला आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत कारण आमच्यासोबत आदिवासी सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे.